जिल्हा परिषद शाळा - घोणसरी
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा घोणसरी नंबर 5
शिक्षक
श्री जयप्रकाश रामकृष्ण सावंत श्रीमती प्रिया प्रकाश गोसावी
श्रीमती मयुरी हेमंत राणे
एकूण वर्ग 4
एकूण मुले 34
राबवले जाणारे उपक्रम
परसबाग
प्रश्नमंजुषा
मातकाम
कागद काम
भाकरी डे
हस्ताक्षर स्पर्धा
चित्रकला स्पर्धा
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा घोणसरी नंबर 1
शिक्षकांची नावे
1स्वप्नाली संदीप बेळणेकर
2 संजना संजय शिरसाट
3 अस्मिता अंकुश तावडे
4 श्रेया संदीप नानांचे
एकूण वर्ग एक ते सात
एकूण मुले 59
उपक्रम. रंगकाम ,मातकाम ,वक्तृत्व स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम ,सहशालेय उपक्रम, क्रीडा स्पर्धा, गायन स्पर्धा. नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा रानभाज्या प्रदर्शन, बांधावरची शाळा, स्थानिक कलाकारांच्या मुलाखती
